"इटारसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{Location map|मध्य प्रदेश|label=इटारसी|mark=Green_pog.svg|lat=22.61|long=77.16|width=250|float=right|thumb|alt=|caption=इटारसीचे मध्य प्रदेशमधील स्थान}}
'''इटारसी''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[होशंगाबाद जिल्हा|होशंगाबाद जिल्ह्यातील]] एक छोटे शहर आहे. इटारसी मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात [[होशंगाबाद]]च्या दक्षिणेस वसले आहे. २०११ साली इटारसीची लोकसंख्या १.१४ लाख होती.
[[File:Itarsi junction stone.jpg|thumb|300px|इटारसी रेल्वे स्थानक]]
 
[[इटारसी रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]च्या सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]] व [[हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग]] हे भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग इटारसीमधून धावतात. [[मुंबई]], [[दिल्ली]], [[कोलकाता]] व [[चेन्नई]] ह्या चारही महानगरांतून सुटणाऱ्या गाड्या येथून जातात. इटारसी रेल्वे स्थानक [[पश्चिम मध्य रेल्वे]] क्षेत्राच्या अखत्यारीत येते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इटारसी" पासून हुडकले