"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

दुवे
छो
(दुवे)
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' (स्थापना-ही मुंबईमधील एप्रिलशिल्पकलेस १९१८)प्रोत्साहन हीदेणारी संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. भारतातीलहीची इंग्रजीस्थापना राजवटीच्या[[७ काळातएप्रिल]], त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या[[इ.स. मात्र१९१८]] त्यारोजी संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होतेझाली. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतीलब्रिटिश काहीराजवटीत भारतीय चित्र-शिल्पकारांच्याप्रभाव मनातअसणाऱ्या तीव्रशिल्पकलेस नाराजीप्रोत्साहन होती.देण्यासाठी यावरही उपायसंस्था म्हणूनस्थापन हेकेली तत्कालीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी भारतीयत्वाच्या अस्मितेतून 'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केलीगेली. <ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत प्रामुख्याने सहभाग होता तो, थोर चित्रकार [[सा.ल. हळदणकर]], [[एल.एस. मिरगे]], [[जे.पी. फर्नांडिस]], [[एम.के. परांडेकर]] तसेच शिल्पकार [[बाळाजी तालीम]] यांचा सहभाग होता.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.
 
== संदर्भ ==
<references />
 
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:शिल्पकला]]