"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नोंदविस्तार
छोNo edit summary
ओळ १:
'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' (स्थापना- ७ एप्रिल १९१८) ही संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात त्यांनी देशात अनेक ठिकाणी कलासंस्था स्थापन केल्या. मात्र त्या संस्थांवर इंग्रजाचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्र-शिल्पकारांच्या मनात तीव्र नाराजी होती. यावर उपाय म्हणून हे तत्कालीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी भारतीयत्वाच्या अस्मितेतून 'द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. <ref name=":0">ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.</ref>
 
== संस्थापक ==
या संस्थेच्या स्थापनेत प्रामुख्याने सहभाग होता तो, थोर चित्रकार सा.ल.हळदणकर, एल.एस.मिरगे, जे.पी.फर्नांडिस, एम.के.परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम.<ref name=":0" /> स्थापनेनंतर या प्रयत्नांना चित्र-शिल्पकारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संस्था अखंडपणे कार्यरत राहिली आहे.
 
== संदर्भ ==