"उत्तराखंड विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''उत्तराखंड विधानसभा''' हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या विध...
 
छोNo edit summary
ओळ ३:
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तराखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे २१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१२|२०१२ सालच्या]] निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७|आगामी विधानसभा निवडणूक]] ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतली जाईल.
 
==हेही पहा==
*[[:वर्ग:उत्तराखंड विधानसभा निवडणुका|उत्तराखंड विधानसभा निवडणुका]]