"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २:
 
'''ख्रिश्चन''' ([[ग्रीक]] : '''Xριστός''', (ख्रिस्तोस), म्हणजे [[ख्रिस्त]] '''अभिषेक्त व्यक्ती''' (अभिषेक झालेला)).
हा एक परमेसोरवरपरमेश्वरावर विश्वास ठेवणारा धर्म आहे. तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित आहे. ही शिकवण [[बायबल]]मधील [[नवा करार]] दिलेली आहे.
ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढळतो: [[रोमन कॅथलिक]], प्रोटेस्टंट आणि [[इस्टर्न ऑर्थोडोक्स|पूर्वत्तर रुढिवादी]].
प्रोटेस्टंट अजून छोट्या समूहांमध्ये आढळतो, त्याला डिनोमिनेशन म्हणतात. ख्रिश्चन धर्म हा जगातीललोकसंख्येच्या बाबत सगळ्यात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.
 
== विश्वास ==
ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास करतातआहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला [[ख्रिस्त]] किंवा मसिहा म्हणतात.
 
ख्रिस्ती विश्वास करतात की येशू मसिह हा तोच आहे ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार) मध्ये भविष्यवाणी केलेली आहे.