"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Cristo Redentor de los Andes.jpg|thumb|Cristo Redentor de los Andes]]
{{अशुद्धलेखन}}
'''ख्रिश्चन''' ([[ग्रीक]] भाषेतून आलेला शब्द '''Xριστός''', (ख्रिस्तोस), म्हणजे [[ख्रिस्त]] '''अभिषेक्त व्यक्ती''' (अभिषेक झालेला)).
हा एकेश्वरवादावर विश्वास ठेवणारा धर्म आहे. तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित आहे. ही शिकवण [[बायबल]]मधील नवीन नियमात दिलेली आहे.
ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढळतो: [[रोमन कॅथलिक]], [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] आणि [[इस्टर्न ऑर्थोडोक्स|पूर्वत्तर रुढिवादी]].
[[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] अजून छोट्या समूहांमध्ये आढळतो, त्याला डिनोमिनेशन म्हणतात.
'''ख्रिश्चन धर्म''' हा जगातील सगळ्यात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.
 
'''ख्रिश्चन''' ([[ग्रीक]] भाषेतून आलेला शब्द: '''Xριστός''', (ख्रिस्तोस), म्हणजे [[ख्रिस्त]] '''अभिषेक्त व्यक्ती''' (अभिषेक झालेला)).
=== विश्वास ===
हा एकेश्वरवादावरएक परमेसोरवर विश्वास ठेवणारा धर्म आहे. तो येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारित आहे. ही शिकवण [[बायबल]]मधील नवीन[[नवा नियमातकरार]] दिलेली आहे.
ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढळतो: [[रोमन कॅथलिक]], [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] आणि [[इस्टर्न ऑर्थोडोक्स|पूर्वत्तर रुढिवादी]].
'''प्रोटेस्टंट अजून छोट्या समूहांमध्ये आढळतो, त्याला डिनोमिनेशन म्हणतात.ख्रिश्चन धर्म''' हा जगातील सगळ्यात मोठा धार्मिक संप्रदाय आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.
 
=== विश्वास ===
ख्रिस्ती विश्वास करतात की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला [[ख्रिस्त]] किंवा मसिहा म्हणतात.
 
ख्रिस्ती विश्वास करतात की येशू मसिह हा तोच आहे ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार) मध्ये भविष्यवाणी केलेली आहे.
 
==भारतातील ख्रिश्चन==
[[File:Nasrani cross.jpg|thumb|Nasrani cross]]
२०११च्या जनगणनेनुसार भारतात क्रीस्ती तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे . ख्रिस्ती भारताची लोकसंख्याचे 2.3 टक्के आहे. याची सुरुवात संत थॉमस पासून झाली.
 
 
 
[[वर्ग:धर्म]]