* १६६४ - शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[राम गणेश गडकरी]], मराठी साहित्यिक.
* १९१९ - राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[विठ्ठल नारायण चंदावरकर –]], शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित.