"जानेवारी २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[आल्फ हॉल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[नेताजी सुभाषचंद्र बोस]], [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|भारतीय क्रांतिकारी]].
* [[इ.स. १८९८|१८९८]] - पं. [[शंकरराव व्यास]], गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[कमलनयन बजाज]], भारतीय उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष
* [[इ.स. १९२०|१९२०]] - लेखक व भाषांतरकार [[श्रीपाद जोशी]], मराठी साहित्यिक.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[बाळासाहेब ठाकरे]], मराठी [[राजकारणी]], [[शिवसेना]] पक्षाचे संस्थापक.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[इयान थॉमसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].