"जानेवारी २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५५६|१५५६]] - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या [[शांक्सी]] प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
* [[इ.स. १५६५|१५६५]] - [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर साम्राज्याची]] अखेर.या दिवशी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व वेरीदशहाबेरीदशहा यांनीयांच्या सैन्याने एकत्र येऊन विजयनगरचा सत्ताधीश रामराजा[[रामराय यादव]] याला ठार मारले.
* १५७० - अग्निशस्त्र वापरून केलेली इतिहासातील पहिली ज्ञात हत्या. (जेम्स हॅमिल्टनने जेम्स स्ट्यूअर्टची हत्या केली.)
* [[इ.स. १५७९|१५७९]] - [[युट्रेख्टचा तह]] मंजूर. [[नेदरलँड्स]] अस्तित्त्वात.
 
=== अठरावे शतक ===
* १७०८ - छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.