"माइक पेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्तमानकाल
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
[[चित्र:Mike Pence by Gage Skidmore 6.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
| नाव = माइक पेन्स<br />Mike Pence
'''मायकेल रिचर्ड''' ''माइक'' '''पेन्स''' (जन्म: [[७ जून]], [[इ.स. १९५९]], [[कोलंबस, इंडियाना]]) हा [[अमेरिका|अमेरिकेचा]] उपराष्ट्राध्यक्ष आहे.
| चित्र नाव = Mike_Pence_official_portrait.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा]] ४८वा उपराष्ट्राध्यक्ष
| राष्ट्राध्यक्ष = [[डॉनल्ड ट्रम्प]]
| कार्यकाळ_आरंभ = २० जानेवारी २०१७
| कार्यकाळ_समाप्ती =
| मागील = [[ज्यो बायडेन]]
| पुढील =
| पद2 = [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नर
| कार्यकाळ_आरंभ2 = १३ जानेवारी २०१३
| कार्यकाळ_समाप्ती2 = ९ जानेवारी २०१७
| मागील2 =
| पुढील2 =
| पद3 = [[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|प्रतिनिधींचे सभागृहाचा]] सदस्य
| कार्यकाळ_आरंभ3 = ३ जानेवारी २००१
| कार्यकाळ_समाप्ती3 = ३ जानेवारी २०१३
| मागील3 =
| पुढील3 =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1959|6|7}}
| जन्मस्थान = [[कोलंबस, इंडियाना]]
| निवास =
| धर्म = [[रोमन कॅथलिक]]
| पक्ष= [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन]]
| law school =
| पत्नी =
| व्यवसाय =
| अपत्ये =
| शाळा_महाविद्यालय =
| सही = Mike_Pence_signature.svg
|}}
'''मायकेल रिचर्ड पेन्स''' ({{lang-en|Michael Richard "Mike" Pence}}, जन्म: ७ जून १९५९) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] राजकारणी व देशाचा विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आहे. [[२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत]] पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे [[डोनाल्ड ट्रम्प]]बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. याह्या लढतीत ट्रम्प-पेन्सने [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[हिलरी क्लिंटन]]-[[टिम केन]]ला अनपेक्षितरीत्या हरविले. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी पेन्स २०१३ ते २०१७ दरम्यान [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नर तर २००१ ते २०१३ दरम्यान [[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|प्रतिनिधींचे सभागृहाचा]] सदस्य होता.
 
एक कट्टर [[पुराणमतवाद]]ी मानला जाणारा पेन्स [[समलिंगी विवाह]], गर्भपात इत्यादींच्या विरोधात आहे.
पेन्स [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नर होता तसेच त्याआधी हा इंडियानातून [[अमेरिकेचे प्रतिनिधीगृह|अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात]] निवडून गेला होता. व्यवसायाने वकील असलेला पेन्स [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] नेता आहे.
 
== बाह्य दुवे ==
==निवडणूक==
{{कॉमन्स वर्ग|Mike Pence|माइक पेन्स}}
[[२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत]] पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे [[डोनाल्ड ट्रम्प]]बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी केली. या लढतीत ट्रम्प-पेन्सने [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[हिलरी क्लिंटन]]-[[टिम केन]]ला अनपेक्षितरीत्या हरविले.
*[http://www.in.gov/governorhistory/mikepence/2358.htm अधिकृत व्यक्तिचित्र]
 
{{DEFAULTSORT:पेन्स, माइक}}
[[वर्ग:अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य]]
[[वर्ग:इंडियानाचे गव्हर्नर]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:रिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी]]
[[वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष]]