"दृक-प्रत्ययवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवी नोंद
चित्र समाविष्ट केले.
ओळ १:
[[चित्र:Edouard Manet - The Plum - National Gallery of Art.jpg|इवलेसे|एद्वार मॉनेट याचे दृक-प्रत्ययवादी चित्र]]
'''दृक-प्रत्ययवाद''' ही [[चित्रकला|चित्रकलेतील]] एक विचारधारा आहे. यास प्रभाववाद आसे ही म्हणतात. इंग्रजीमध्ये यास इम्प्रेशिनिझम असे म्हणतात. या विचारधारेची सुरुवात १९ व्या शतकात झाली. या विचारधारेत चित्रनिर्मितीसाठी आपल्या दैनंदिन जीवनातील विषय निवडतात. मात्र विषय हेच उद्दिष्ट न ठेवता त्या विषयातील/विषयाची सौंदर्यानुभूती जागृत करून ते मांडणे हा विचार असतो. <ref>मन रंगात रंगले, डॉ. विनोद इंदुरकर, समा- प्रक-४ प्रभाववाद, तेजस प्रकाशन, नागपूर-१०, मुद्राशिल्प, १ली, १ जाने २००१, २७-४९.</ref>