"दृक-प्रत्ययवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
नवी नोंद
ओळ १:
'''दृक-प्रत्ययवाद''' ही [[चित्रकला|चित्रकलेतील]] एक विचारधारा आहे. यास प्रभाववाद आसे ही म्हणतात. इंग्रजीमध्ये यास इम्प्रेशिनिझम असे म्हणतात. या विचारधारेची सुरुवात १९ व्या शतकात झाली. इंग्रजीमध्येया यासविचारधारेत इम्प्रेशिनिझमचित्रनिर्मितीसाठी असेआपल्या म्हणतातदैनंदिन जीवनातील विषय निवडतात. मात्र विषय हेच उद्दिष्ट न ठेवता त्या विषयातील/विषयाची सौंदर्यानुभूती जागृत करून ते मांडणे हा विचार असतो. <ref>मन रंगात रंगले, डॉ. विनोद इंदुरकर, समा- प्रक-४ प्रभाववाद, तेजस प्रकाशन, नागपूर-१०, मुद्राशिल्प, १ली, १ जाने २००१, २७-४९.</ref>
 
== संदर्भ ==
<references />
 
[[वर्ग:चित्रकला]]