"जोसेफ बायडेन, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छोNo edit summary
ओळ ६:
| राष्ट्राध्यक्ष = [[बराक ओबामा]]
| कार्यकाळ_आरंभ = [[२० जानेवारी]], [[इ.स. २००९|२००९]]
| कार्यकाळ_समाप्ती = २० जानेवारी २०१७
| मागील = [[डिक चेनी]]
| पुढील = [[माइक पेन्स]]
| jr/sr2 = [[अमेरिकेची सेनेट|अमेरिकेचा सेनेटर]]
| राज्य2 = [[डेलावेर]]
ओळ २७:
| सही =
|}}
'''जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर''' ({{lang-en|Joseph Robinette "Joe" Biden Jr.}}, जन्म: २० नोव्हेंबर १९४२) हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] राजकारणी व देशाचा विद्यमानमाजी उपराष्ट्राध्यक्ष आहे. [[२००८ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत]] राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]]सोबत निवडून आल्यानंतर [[२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१२]] साली ओबामा-बाय्डेनने पुन्हा विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ [[डेलावेर]] राज्यामधून [[अमेरिकेची सेनेट|अमेरिकेचा सेनेटर]] होता. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचा चेअरमन राहिला. १९९८ व २००८ साली बायडेनने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा तो अपयशी ठरला.
 
[[२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक]]ीसाठी बायडेन रिंगणात उतरेल असा अंदाज बांधला जात होता. परंतु ऑक्टोबर २०१५ मध्ये बायडेनने आपण [[२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक]]ा लढवणार नसल्याचे जाहीर केले.