"मंदिरपथगामिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
 
== शिल्पाविषयीचे तत्कालीन अभिप्राय ==
सर जॉर्ज बर्डवूड यांनी 'बॉम्बे गॅझेट'या पत्रात या शिल्पाविषयी लेख लिहून त्याचे गुणग्राहण केले होते. सन १८९८ साली ठाकूर परिवाराच्या 'भारती' या मासिकाच्या आषाढ १३०५ बंगाब्द च्या अंकात 'मंदिरपथवर्तिनी' ह्या शिर्षकासह या शिल्पावर लेख प्रसिद्द झाला होता. सन १८९८ सालीच 'मॉर्डन रिव्हू'कार रामानंद चटोपाध्याय यांच्या 'प्रदिप' या बाङ्ला भाषेतील मासिकाच्या पौष १३०५ बंगाब्दच्या अंकात या शिल्पाविषयी 'मंदिराभिमुखे' या शिर्षकासह एक लेख प्रसिद्ध झाला होता.<ref name=":0" /> हे दोन्ही लेख [[रवींद्रनाथ ठाकूर|रविद्रनाथरविंद्रनाथ ठाकूर]] यांनी लिहिले होते ('आनंदबाजार पत्रिका' या बाङ्ला दैनिकाच्या ८ मे १९८८ च्या अंकात श्री. अनाथनाथ दास यांनी हे दोन्ही लेख, खात्री करून घेऊन, सटीप सादर केले होते).<ref name=":0" />
 
== संदर्भ ==