"मंदिरपथगामिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
 
== इतिहास ==
गणपतराव म्हात्रे यांनी हे शिल्प [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट|सर जे. जे. कला महाविद्यालयात]] शिकत असताना वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे साधारणपणे [[इ.स. १८९७]] साली घडविले होते. प्रथम हे शिल्प त्यांनी शाडूची माती वापरून घडविले पुढे [[इ.स. १९००]] साली याच शाडूच्या शिल्पावरून त्यांनी संगमरवरी शिल्प घडविले. हे शिल्प [[बॉम्बे आर्ट सोसायटी]]च्या वार्षिक प्रदर्शनात आणि पुढे परदेशातही प्रदर्शित करण्यात आले होते.<ref name=":0">श्री.बा.जोशी, उत्तम मध्यम, समाविष्ट- प्रतिभेचे इंद्रजालच, पद्मगंधा प्रकाशन, पुणे-३८, १ली, २०१०, २५-२८.</ref> या कलाकृतीचे शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे यांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी रु. २०० चे बक्षीस देऊन गौरविले होते. पुढे सर जे.जे. कला महाविद्यालयाने हे शिल्प १,२०० रुपयांस आपल्या चित्रशाळेसाठी विकत घेतले होते. <ref name=":0" />
 
== संदर्भ ==