"भारतीय बौद्ध महासभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे पंजीकरण [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी रजिस्टर्ड नं. ३२२७/५५-५६ हा आहे. सोसायटी ची घटना पुढील प्रमाणे आहे
==नियम==
 
==नियम==
१) सोसायटी चे नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे असेल*
२) सोसायटी चे पंजीकृत कार्यालय मुंबई येथे आहे.
==सोसायटी ची उदिष्टे==
१) भारतात बौद्ध धम्मा च्या प्रचारास चालना देणे.
२) बौद्ध धम्म उपासनेसाठी मंदिरे(विहारे) स्थापन करणे.
३) धार्मिक व वैज्ञानिक विषयां करीता शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.
४) अनाथालय, दवाखाने व मदत केंद्रे ( आधरगुहे) स्थापन करणे.
५) बौद्ध धम्म च्या प्रसाराकरीता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र (सेमीनरीज) स्थापन करने.
६) सर्व धम्माच्या तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे.
७) सर्वसामान्य लोकांना बौद्ध धम्माचा खरा अर्थबोध करुन देण्यासाठी बौद्ध साहित्य प्रकाशित करणे आणि हस्तपत्रके व छोट्या पुस्तिका काढून त्याचे वितरण करने.
८) गरज भासल्यास धर्मोपदेशकांचा नवा संघ निर्माण करणे.
Line १६ ⟶ १५:
१०) भारतीय बौध्दांचे सामायिक कृतीसाठी आणि बंधुभाव स्थापन (संवर्धन) करण्यासाठी मेळावे आणि परीषदा भरविणे.
==सोसायटी चे अधिकार==
१) सोसायटी साठी देणग्या स्वीकारने व निधी गोळा करणें.
२) धम्मोपदेशकांचा सांभाळ करणे.
३) सोसायटीच्या उदेशांकरिता संस्थेची मालमत्ता विकणे अथवा गहान करणे.
४) मालमत्ता धारण करणे व ताब्यात ठेवणे.
५) सोसायटीकरीता मालमत्ता विकत घेणे, भाड़े कराने घेणे किंवा अन्य प्रकारे मिळवणे आणि काळ प्रसंगाच्या निच्शितीनुसार सोसायटी च्या पैशाची गुंतवणूक व व्यवहार करणे.
६) सोसायटीच्या उदिष्टांकरीता घरे, इमारती किंवा बांधकामाची रचना करने, त्याची निगा राखने, पुर्नरचना करणे, फेरफार करणे, बदलने किंवा पुर्नस्थापित करणे.
७) सोसायटीची सर्व किंवा कोणतीही मालमत्ता विकणे, निकालात काढणे, सुधारणे, व्यवस्थित ठेवणे, विकसित करणे, विनिमय करणे, भाड़ेकरार करणे, गहाण ठेवणे, सुपुर्द करणे किंवा व्यवहाराचा करार करणे.
८) सोसायटीच्या ध्येय व उदिष्टांची पुढील वाटचालीतील सुरक्षितेचा दृष्टिकोण बाळगुण सोसायटी, सोसायटी द्वारा चालवीत असलेल्या किंवा सोसायटीशी संबंधीत असलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे अथवा सोसायटी द्वारा इतर कोणत्याही संस्था अथवा संस्थाशी सहकार्य करणे, संयुक्त करणे किंवा संलग्न करणे.
९) सोसायटी चे कोणतेही हेतु, ध्येय व उदिष्टां च्या पुर्तेंत साठी जामीन ठेवून ठेवून (सुरक्षा ठेव) अथवा न ठेवता पैसा उभारणे.
१०) उपनिर्दिष्ट कोणतेही ध्येय व उदिष्टे साध्य करण्यासाठी प्रसंगानुरूप किंवा त्यास पूरक अन्य कायदेशीर कृती व कार्य करणे.
==संस्थेचे सभासदस्यत्व==
संस्थेचे सभासदांचे पुढील प्रकारे दोन वर्ग असतील :
१) सभासद
२) सहयोगी सभासद
१) सभासदस्यत्वा साठी अटी :
सभासद कोण होऊ शकतो :-
Line ४० ⟶ ३९:
४) शिकावु सभासद व सहयोगी सभासद सल्लागार समिती व जन समितीचे सभासद होण्यास पात्र राहणार नाही व त्याना मतदानाचा अधिकार नसेल.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म ]]