"जानेवारी २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५:
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५५६|१५५६]] - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या [[शांक्सी]] प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
* १५६५ - विजयनगर साम्राज्याची अखेर.या दिवशी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व वेरीदशहा यांनी एकत्र येऊन विजयनगरचा सत्ताधीश रामराजा याला ठार मारले.
* १५७० - अग्निशस्त्र वापरून केलेली इतिहासातील पहिली ज्ञात हत्या. (जेम्स हॅमिल्टनने जेम्स स्ट्यूअर्टची हत्या केली.)
* [[इ.स. १५७९|१५७९]] - [[युट्रेख्टचा तह]] मंजूर. [[नेदरलँड्स]] अस्तित्त्वात.
=== अठरावे शतक ===
* १७०८ - छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
 
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[पवित्र रोमन साम्राज्य|रोमन पवित्र साम्राज्यात]] [[लिच्टेन्स्टेन]] या राज्याची निर्मिती.
 
Line १२ ⟶ १६:
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[मिनेसोटा]]त [[मिनीआपोलिस]]मध्ये [[मिसिसिपी नदी]]वर पहिला पूल बांधला गेला.
* [[इ.स. १८७०|१८७०]] - [[मोन्टाना]]त [[अमेरिकन घोडदल|अमेरिकन घोडदलाने]] १७३ बायका व मुलांची कत्तल केली.
* १८९५ - आर्क्टिक खंडावर मानवाचे पहिले पाऊल.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[नेताजी सुभाषचंद्र बोस]] यांचा जन्म [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा]] राज्यातील [[कटक]] शहरात झाला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - नेदरलँड्सने जर्मनीचा [[कैसर विल्हेम दुसरा]] याला [[दोस्त राष्ट्र|दोस्त राष्ट्रांच्या]] हाती देण्यास नकार दिला.
* १९२६ -  'बाँबे टेक्स्टाईल लेबर युनियन' या संघटनेची स्थापना. ना. म. जोशी अध्यक्षपदी तर रघुनाथराव सरचिटणीस.
* १९३२ - ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - ब्रिटीश सैन्याने [[लिब्या]]ची राजधानी [[ट्रिपोली]] जिंकले.
* १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने [[पापुआ]]तील जपानी सैन्याचा पराभव केला. येथुन जपानी आक्रमक सैन्याची पिछेहाट सुरू झाली.