"जानेवारी ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
 
== ठळक घटना ==
तेरावे शतक
* १२८८ - ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
 
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३४९|१३४९]] - [[प्लेग]]चे कारण ठरवून [[बासेल|बासेल, स्वित्झर्लंड]]मधील ज्यूंना जाळण्यात आले.
Line १३ ⟶ १६:
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक|प्रजासत्ताक टेक्सास]]च्या पहिल्या अध्यक्ष [[ॲन्सन जोन्स]]]ने आत्महत्या केली.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - [[मिसिसिपी]] अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
* १८६७ - प्रोफ़ेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - [[फोर्ट हिंडमन]]ची लढाई.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[पहिला उंबेर्तो, इटली|उंबेर्तो पहिला]] [[इटली]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[वासुदेव बळवंत फडके]]- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा.'तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[ऑस्कर वाइल्ड|ऑस्कार वाइल्ड]]ने [[न्यूयॉर्क]]मध्ये [[इंग्लिश कलेचे पुनरुत्थान]] या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
 
Line २२ ⟶ २६:
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[कानाक्केलची लढाई]] - ब्रिटीश सैनिकांची माघार.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[रफाची लढाई]].
* १९२२ - 'प्रिन्स ऑफ़ वेल्थ' हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - अमेरिकेने [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मधील [[लुझोन]]वर हल्ला केला.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[न्यूयॉर्क]]मध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] मुख्य कार्यालय सुरू झाले.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[इजिप्त]]मध्ये [[आस्वान धरण|आस्वान धरणाचे]] बांधकाम सुरू झाले.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - अमेरिकेच्या ताब्यातील [[पनामा कालवा|पनामा कालव्यावर]] पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
* १९६६ - भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लिथुएनिया]]ला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[व्हिल्नियस]]वर हल्ला केला.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[डेट्रॉईट]]च्या विमानतळावर [[एम्ब्राएर १२०]] जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
* १९९७ - दिवंगत उद्योगपती आदित्य विर्ला यांना 'केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्ड' (सीईडब्ल्यू) तर्फे मरणोत्तर 'हॉल ऑफ फेम' पुरस्कार जाहिर
 
=== एकविसावे शतक ===
Line ३३ ⟶ ४०:
* २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
* २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
* २००३ - जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणार्‍या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी
* [[इ.स. २०११|२०११]] - [[इराण एअर फ्लाइट २७७]] हे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान [[इराण]]च्या [[पश्चिम अझरबैजान प्रांत|पश्चिम अझरबैजान प्रांतातील]] [[उर्मिया]] शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
* [[इ.स. २०१५|२०१५]] - [[व्हिस्टारा]] ह्या [[भारत]]ीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात.