"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.91.81.0 (चर्चा)यांची आवृत्ती 1378494 परतवली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३३:
 
== मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा ==
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ ([[इ.स. ६२८]]) मध्ये ्महंमदमोहम्मद (सलललाहु अलैहिव सल्लम )पैगंबरांनी १०,००० सहकार्‍यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात महंमदांचामहंमद(सलललाहु अलैहिव सल्लम ) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गटचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले.
 
सन १० हिजरी मध्ये महंमदांनी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:
 
<blockquote>"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."</blockquote>
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले