"रताळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
# त्यात व्हिटॅमिन डी असते {{संदर्भ हवा}}
ओळ ६:
# त्यात उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कॅंसरला प्रतिबंध होतो.
# त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते.विशेषतः जे धुम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे.
# त्यात व्हिटॅमिन डी असते {{संदर्भ हवा}} जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
# त्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबासाठी चांगले असते.ते शरीरातील सोडियमची मात्रा नियंत्रित करते व पर्यायानी रक्तदाबही नियंत्रित होतो.पोटॅशियम हे टिश्यूज व मसल्ससाठीही चांगले असते.ते शरीरातील पाणी धारण क्षमतेसाठी चांगले असते.
# यातील व्हिटॅमिन बी६ हे स्नायूतंत्र व हृदयासाठी चांगले असते. ते मेंदूला पाठविण्यात येणारे संदेश दुरुस्त करते.हृदयाची स्पंदनेपण नियंत्रित करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रताळे" पासून हुडकले