"रताळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
रताळ्यात पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात.
# त्यात नैसर्गिक साखर असते. ती मधूमेही रुग्णांसाठी फारच उपयुक्त असते जी शरीरात योग्य प्रकारे शोषल्या जाते. याने इन्सुलीनचा स्तर वाढतो.
# त्यात उच्च्उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कॅंसरला प्रतिबंध होतो.
# त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते.विशेषतः जे धुम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे.
# त्यात व्हिटॅमिन डी असते जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
# त्यात भरपूर प्रमानात पोटॅशियम असते जे उच्च्उच्च रक्तदाबासाठी चांगले असते.ते शरीरातील सोडियमची मात्रा नियंत्रित करते व पर्यायानी रक्तदाबही नियंत्रित होतो.पोटॅशियम हे टिश्यूज व मसल्ससाठीही चांगले असते.ते शरीरातील पाणी धारण क्षमतेसाठी चांगले असते.
# यातील व्हिटॅमिन बी६ हे स्नायूतंत्र व हृदयासाठी चांगले असते. ते मेंदूला पाठविण्यात येणारे संदेश दुरुस्त करते.हृदयाची स्पंदनेपण नियंत्रित करते.
# व्हिटॅमिन बी६
# त्यात बीटा कॅरोटिन असते जे उच्च प्रकारचे अॲंटीऑक्सिडंटस् तयार करते.ज्याने ब्रेस्ट व लंगचा कर्करोगास प्रतिबंध होतो.त्याने वयस्कपणा (एजिंग ईफेक्ट) दूर होतो.
# त्यात फॉलिक अॲसिड असते.ते शरीर विकासास सहाय्य करते. गर्भवती महिलांनी याचे सेवन करावयासच हवे.
# त्यातील मॅग्नेशियम तणाव दूर करण्यास मदत करते.
# व्हिटॅमिन सी शरीरासाठी उत्तम असते व यात ते भरपूर असते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रताळे" पासून हुडकले