"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" हि भुमिका,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .कलेसाठी स्वताला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री 'कावेरी' या पात्रातून साकारली गेली.नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची पण "नटसम्राट" नाटकामध्ये कावेरी' ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले.
 
"नटसम्राट" हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते , व खूप गोष्टी शिकवून जाते..
 
'''नटसम्राटचे लग आठ प्रयोग'''
 
सम्राटचे सलग आठ प्रयोग
 
==नटसम्राटचे सलग आठ प्रयोग==