७
संपादने
(→कलाकार: नटसम्राट नाटकात नाना पाटेकरने काम केलेले नाही. त्याने चित्रपटात भूमिका केली.) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? |
(→कलाकार) |
||
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.न
या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" हे पात्र ,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .
==नटसम्राटचे सलग आठ प्रयोग==
या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि [[दादा कोंडके]]फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. [[गिरीश देशपांडे]] यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती.
== माध्यमांतर ==
|
संपादने