"बाळाजी विश्वनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जन्मवर्ष
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{बदल}}
{{जाणकार}}
 
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = बाळाजी विश्वनाथ
Line १९ ⟶ १५:
| पूर्ण_नाव = बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख (पेशवे)
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[इ.स. १६६०१६६२|१६६०१६६२]] (तारीख अनिश्चित)
| जन्म_स्थान = श्रीवर्धन, रायगड
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल २]], [[इ.स. १७२०|१७२०]]
Line ४० ⟶ ३६:
| तळटिपा =
|}}
'''बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख''' ( [[इ.स. १६६०१६६२]] – [[एप्रिल २]], [[इ.स. १७२०|१७२०]]), किंवा '''पेशवे बाळाजी विश्वनाथ''' हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
 
'''बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख''' ( [[इ.स. १६६०]] – [[एप्रिल २]], [[इ.स. १७२०|१७२०]]), किंवा '''पेशवे बाळाजी विश्वनाथ''' हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.
 
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.