"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३०:
 
== कौटुंबिक आयुष्य ==
[[बॅडमिंटन]]पटू [[प्रकाश पडुकोण]] आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी [[कोपनहेगन]] (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला तिला [[इंग्लिश भाषा]], [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] या भाषा येतात. [[बेंगळुरू]]मधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका अविवाहित आहे.
 
== कारकीर्द ==