"जानेवारी १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
* १९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
* १९८९ - दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
* २००५ - समाजवादीनेत्या- कुसुमताई पटवर्धन
* २००९ - रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान