"जानेवारी १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्‌. ए‍फ्‌. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्‍या बाँबे नेटीव्ह   इन्फन्ट्री बटालियनने   २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला.
 
* १८४२ - बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
* १८४८ - महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
 
* [[इ.स. १८६२|१८६२]] - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.