"विष्णु दिगंबर पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आखिल → अखिल
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट १८]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९३१|१९३१]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय गायक]], संगीतकार होते.
 
उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर होत. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत.
 
विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्वप्रभुत्‍व. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते.."गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय.हिन्दुस्तनि हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुस्कर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवातअस्तित्वात आहे. विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना जरी बलपणीबालपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीतलासंगीताला "संगीत प्रेस" च्या नावाने डोळे दिलदिले.(?) पंडित विष्णु दिगंबर पलुस्कारांच्यापलुस्कारांचे निधन ऑगस्ट १९३१ सलीमध्ये झाले.<ref>लोकमत-रसिका(७/९/२०००)</ref>
ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गवई [[दत्तात्रेय विष्णू पलुस्कर|पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर]] हे त्यांचे सुपुत्र होत.
 
==सर्वोत्तम कीर्तनकार==
विष्णू दिगंबर पलुसकरांचा सर्वोत्तम कीर्तनकार म्हणून गौरव झाला त्याच्यामागे एक आख्यायिका आहे,
 
संस्थानिक मिरजकरांना बिष्णुबुवांचा सत्कार करायचा होता, पण त्यासाठी त्यांनी पलुसकरांना नरसोबाची वाडी येथील देवस्थानाच्या कमिटीवरील अधिकार्‍यांकडून देवाच्या अंगावरची वस्त्रे इनाम म्हणून मिळवायची अट घातली. पलुसकरांनी नरसोबाची वाडी येथे कीर्तने करून लोकांची आणि देवस्थानाच्या कमिटी सभासदांची मने जिंकली. चातुर्मास संपल्यावर देवस्थानाच्या व्यवस्थापकांनी देवाचा प्रसाद म्हणून काय हवे याची विचारणा केली. विष्णुपंतांनी देवाच्या अंगावरची वस्त्रे मागितली. अधिकार्‍यांनी बरीच चर्चा करून ही वस्त्रे विष्णुबुवांना दिली. श्रीमंत मिरजकरांनी ती पाहून महाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकार म्हणून पलुसकरांचा सत्कार केला. हीच वस्त्रे घालून विष्णू दिगंबर पलुसकरांनी पुढे अनेक वर्षे कीर्तने केली.
 
==वंदे मातरम्‌==
जाहीर सभा संपल्यानंतर वंदे मातरम्‌ म्हणावयाची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकरांनी सुरू केली, ती आजतागायत चालू आहे.
 
{{हिंदुस्तानी संगीत}}