"तमिळनाडूचे मुख्यमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
छोNo edit summary
[[चित्र:J._Jayalalithaa_(cropped).jpg|इवलेसे|दिवंगत [[जयललिता]] ही प्रदीर्घ काळ तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर होती.]]
'''तमिळनाडूचा मुख्यमंत्री''' हा [[भारत]]ाच्या [[तमिळनाडू]] राज्याचा [[सरकारप्रमुख]] आहे. [[भारताचे संविधान|भारतीय संविधानानुसार]] राज्यप्रमुख जरी [[राज्यपाल]] असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तमिळनाडू [[तमिळनाडू विधानसभा]] [[:वर्ग:तमिळनाडू विधानसभा निवडणुका|निवडणुकीमध्ये]] सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
 
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी [[मद्रास प्रांत]]ाच्या अखत्यारीखालील भूभाग [[भारतीय प्रजासत्ताक दिन|२६ जानेवारी १९५०]] रोजी मद्रास राज्यामध्ये सामील केला गेला. १९५३ साली मद्रासमधून आंध्र राज्य तर १९५६ मध्ये [[केरळ]] व [[म्हैसूरचे राज्य]] वेगळे काढले गेले. १९६९ साली मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू ठेवले गेले.
३०,०७०

संपादने