"ब्रेक्झिट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ १:
युनायटेड किंगडम चे युरोपियन युनियन पासुन बाहेर पडण्याची घटना ब्रेक्झिट म्हणून ओळखली जाते, "ब्रिटिश" आणि "बाहेर पडा"( "British"+"exit").<ref> Hunt, Alex; Wheeler, Brian (3 November 2016). "Brexit: All you need to know about the UK leaving the EU". BBC News.</ref>
23 जून 2016 रोजी आयोजित सार्वमतात 52% मते युरोपियन युनियन सोडून जाण्याच्या नावे होते, यूके सरकार मार्च 2017 च्या अखेरीस पर्यंत युरोपियन युनियन सोडण्यामागे औपचारिक प्रक्रिया, तह कलम 50 चालू करु इच्छिते