"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ७१:
 
किरणोत्सर्ग- आयनीभवन करू शकणा-या विकिरणामुळे जसे, क्ष किरणांच्या समवेत सतत काम करणे, किरणोत्सारी धातूंच्या संपर्कात येणे, अवकाश प्रवासाच्या वेळी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर किंवा आत येणे ज्यामध्ये विश्वकिरणांच्या संपर्कात येणे किंवा अपघात यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जपानमध्ये अणुबॉम्ब स्फोटानंतर तीव्र किरणोत्सार झाला. ज्या व्यक्ती स्फोटातून वाचल्या त्याना कॅन्सरला तोंड द्यावे लागले. क्षा किरण तपासणी करताना रुग्ण फार थोड्या वेळेपुरता आणि कमी क्षमतेच्या किरणोत्सारास सामोरे जातो. तसेच कॅन्सर वरील उपचाराचा भाग म्हणून ठरावीक तीव्रतेचा किरणोत्सार कॅन्सर गाठीवर सोडला जातो. त्याच्या परिणामांची आणि उपचाराची माहिती तज्ञ डॉक्टर देऊ शकतात.
रसायने आणि कर्करोग कारक काहीं रसायने- कीटकनाशके आणि धातू यांच्या संपर्कात आल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. अॅजबेस्टॉसॲजबेस्टॉस, निकेल, कॅडमियम, युरेनियम, रॅडॉन, व्हिनिल क्लोराइड, बेंझिडिन, आणि बेंझीन ही रसायने कॅन्सरचे कारक असल्याचे ठावूक आहे. अशा रसायनांच्या संपर्कात काम करावे लागत असेल तर सुरक्षेची पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
संप्रेरक उपचार पद्धत- (एचआरटी) हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी- ऋतुनिवृत्तीनंतर काहीं स्त्रियामध्ये काहीं स्त्रियामध्ये चेह-यावरून गरम वाफा गेल्यासारखे वाटणे किंवा योनी कोरडी पडणे अशा तक्रारीवर ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचे उपचार केले जातात. अशा उपचारानंतर मिळालेले कॅन्सर चे निष्कर्ष मिश्र स्वरूपाचे आहेत. ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे मिश्र उपचार घेतलेल्यास्त्रियामध्ये स्तनांच्या कर्करोगाचा धोका फक्त इस्ट्रोजेन घेणा-या स्त्रियाहून वाढलेला दिसला. पण इस्ट्रोजेन घेणा-या स्त्रियामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून आला. आपापल्या डॉकटर बरोबर एच आर टी उपचार घेणा-या स्त्रियानी यावर बोलणे आवश्यक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले