"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८१:
 
या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती.
 
 
 
==लेखन==
Line १४८ ⟶ १४६:
==दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके==
दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था :
 
* दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व-मुंबई;(आसनसंख्या १०१०)
* दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी)
Line १६१ ⟶ १५८:
* शूरा मी वंदिले ([[बाळ सामंत]])
* स्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (हिंदी, वंदना रवींद्र घांगुर्डे)
 
==पंडित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव==
दीनानाथ मंगेशकर याछ्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात.
 
==दीनानाथ मंगेशकर [[पुरस्कार]]==