"चेन्नई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो लेख शुद्धीकरण
ओळ १:
{{भाषांतर}}
 
'''चेन्नई''' (जुने नाव मद्रास) हे [[दक्षिण भारत]]ातील एक मोठे [[शहर]] व भारतातील एक [[महानगर]] आहे तसेच चेन्नई ही [[तमिळनाडू]] या [[राज्य]]ाची [[राजधानी]] देखिल आहे. चेन्नई [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] [[कोरोमंडल]] तटावर वसले आहे आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ वर्ग कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून चेन्नई असे करण्यात आले.
 
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = मेट्रो
Line ४६ ⟶ ४३:
|स्वयंवर्गीत = हो
}}
 
'''चेन्नई''' (जुने नाव मद्रास) हे [[दक्षिण भारत]]ातील एक मोठे [[शहर]] व भारतातील एक [[महानगर]] आहे तसेच चेन्नई ही [[तमिळनाडू]] या [[राज्य]]ाची [[राजधानी]] देखिल आहे. चेन्नई [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] [[कोरोमंडल]] तटावर वसले आहे आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ वर्ग कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून चेन्नई असे करण्यात आले.
 
== नावाचा उगम ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चेन्नई" पासून हुडकले