"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेख शुद्धीकरण
ओळ १:
[[चित्र:Christ Carrying the Cross 1580.jpg|right|thumb|200px|येशू ख्रिस्त]]
 
 
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
Line ५६ ⟶ ५३:
| अपत्ये =
}}
 
 
 
 
 
'''येशू ख्रिस्त''' (जन्म इसवीसनपूर्व ८ ते २, मृत्यू इसवीसन २९ ते ३६ यादरम्यान) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र(मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील(बायबलमधील) [[नवा करार]] नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. हा उपग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ मानला जातो.
 
Line ७३ ⟶ ६५:
 
==जन्म ==
[[File:Nativity tree2011.jpg|thumb|File:Nativity tree2011.jpg]]
येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस [[नाताळ]] म्हणून पाळला जातो.<ref>http://en.wikipedia.org/wiki/Special:BookSources/0567080463</ref>
==मृत्यू==
 
[[चित्र:Christ Carrying the Cross 1580.jpg|right|thumb|200px|येशू ख्रिस्त]]
येशूचे मृत्यू [[बायबल]]मध्ये ३०-३३ वर्षाच्या सुमरात दिले आहे. त्यांचे मृत्यू सुलीवर चदावून झाले.