"प्रभाकर देशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:शास्त्रीय संगीत; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ १:
पं. महामहोपाध्याय '''प्रभाकर देशकर''' (जन्म : [[इ.स. १९२८;]] मृत्यू : नागपूर,- [[१० एप्रिल]], [[इ.स. २०१२]]:नागपूर, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. त्यांनी अनेक[[कट्यार संगीतकाळजात मराठी नाटकांत गायनासह अभिनय केला आहे.घुसली (नाटक)|कट्यार काळजात घुसली]] या सह अनेक संगीत नाटकातीलमराठी त्यांचीनाटकांत खाँसाहेबांचीगायनासह भूमिकाअभिनय गाजली.केला आहे.
 
[[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] पदवी घेतल्यानंतर प्रभाकर देशकर यांनी [[अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालय|अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाची]] ''संगीत अलंकार'' पदवी मिळविली. त्यांनी प्रारंभी पं. [[शंकरराव सप्रे]], त्यानंतर गायनाचार्य पं. [[शंकरराव प्रवर्तक]] आणि त्यानंतर डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून त्याची दीर्घकाळ उपासना करणारे पं. प्रभाकर देशकर, यांनी संपूर्ण आयुष्य संगीत सेवेसाठी घालविले.
 
पूर्वी बुटी संगीत महाविद्यालय व नंतर भाऊसाहेब शेवाळकर या नावाने ओळखल्या जाणार्‍या नागपूरच्या संगीत महाविद्यालयाचे प्रभाकर देशकर हे १९६९ पासून प्राचार्य होते. नागपूर दूरदर्शन आणि आकाशवाणीचे ते अ श्रेणी कलाकार होते. [[इ.स. २०१४]] मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त झालेला कार्यक्रम हा त्यांचा संगीताचा शेवटचा कार्यक्रम होता.
 
प्रभाकर देशकर हे [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] संस्कार भारती (स्थापना इ.स. १९८१) या ललित कला विषयक अखिल भारतीय संस्थेत संगीत विभागाचे प्रमुख होते.
 
==प्रभाकर देशकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके==
* असं झालच कसं
* अस्मिता
ओळ २९:
* महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट कंठ पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:देशकर, प्रभाकर}}
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]]