"लवण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९:
 
 
प्रकार : समुचित अम्‍लातील हायड्रोजन अणूचे प्रतिष्टापन धातूंचे आयन किंवा ऋणायनी मूलके [⟶ [[मूलके]] ] यांनी केले म्हणजे लवणाचे संघटन सिद्ध होते. उदा., हायड्रोक्कोरिक अम्‍ल HCL पासून बनणारे NaCl सोडियम क्कोराइड हे लवण. ज्या अम्‍लांच्या रेणूत प्रतिष्ठापन होण्यासारखे एकापेक्षा जास्त हायड्रोजन अणू असतात त्यांपासून दोन प्रकारची लवणे मिळू शकतात. उदा., सल्फ्यूरिक अम्‍लापासून सोडियम सल्फेट Na2 SO4 व सोडियम हायड्रोजन सल्फेट NaHSO4. सोडियम सल्फेटाच्या संघटनेत सल्फ्यूरिक अम्‍लातील दोन्ही हायड्रोजन अणू प्रतिष्ठापित झालेले आहेत. सोडियम हायड्रोजन सल्फेटाच्या संघटनेत प्रतिष्ठापित होण्यासारखा एक हायड्रोजन अणू शिल्लक राहिलेला आहे. अम्‍लातील सर्व हायड्रोजन अणू प्रतिषठापित होऊन बनलेल्या लवणाला सामान्य लवण म्हणतात आणि ज्यामध्ये काही हायड्रोजन अणू प्रतिष्ठापित न झालेले असे शिल्लक आहेत त्याला अम्‍लीय लवण म्हणतात. सोडियम हायड्रोजन सल्फेट हे अम्‍लीय लवणाचे उदाहरण आहे, अम्‍लाच्या संघटनेत दोनापेक्षा जास्त हायड्रोजन अणू असतील ( समजा तीन ), तर त्यापासून एक सामान्य लवण व दोन अम्‍लीय लवणे बनू शकतील उदा., H3PO4 पासून Na3 PO4 सोडियम फॉस्फेट हे सामान्य लवण व NaH2 PO4 सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट ही दोन लवणे बनू शकतात. दोन हायड्रोजन अणू असलेल्या अम्‍लातील एक हायड्रोजन अणू एका धातूच्या अणूने व दुसऱ्या धातूच्या अणूने प्रतिष्ठापित झाला, तर जे लवण बनते त्याला मिश्र लवण म्हणतात. उदा., NaKSO4. मिश्र लवणांची संघटने त्यांच्या रेणूतील घटक अणूंच्या संख्यांचा उल्लेख करून स्पष्टपणे दाखविता येतात. उदा., NaH2 PO4 सोडियम डायहायड्रोजन फॉस्फेट,Na2 HPO4 डायसोडियम मोनोहायड्रोजन फॉस्फेट.<ref name="केळकर_आणि_दातार" />
 
***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा***
"https://mr.wikipedia.org/wiki/लवण" पासून हुडकले