"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २२:
* लोक समुह
* आडनावे
* पुस्तक प्रसिद्ध झालेले साहित्यिक, पुस्तक परिक्षण प्रकाशित झालेली, समसमिक्षीत, पुरस्कारप्राप्त, संदर्भात नमुद पुस्तके अथवा त्यांच्या आशयावर आधारीत विषय, दोन पेक्षा अधिक शाळा/महाविद्यालय/अभ्यासक्रमातील अथवा एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील पुस्तक
* पुस्तक प्रसिद्ध झालेले साहित्यिक
* पुरस्कार प्राप्त व्यक्ति
* वर्तमान अथवा इतिहासातील ख्यात (वि/कु) व्यक्ति
ओळ ३०:
* आमदार, खासदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, मंत्रि, महापौर,
* राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे खेळाडू आणि कलावंत
* वृत्तमाध्यमांनी विशेषत: सोबत संपादकीय स्तंभलेखक अथवा संपादकीयातून नोंद घेतल्या गेलेल्या ठळक व्यक्ति, संस्था, घटना आणि उल्लेख.
* नभोवाणी / दुरचित्रवाणी इलेक्ट्रॉनीक माध्यमातून चर्चा मुलाखतींचा विषय असलेल्या ठळक व्यक्ति, संस्था, घटना आणि उल्लेख.
* चित्रपट गृहातून प्रदर्शित चित्रपट आणि त्यातील मुख्य निर्माते/दिग्दर्शक/नट/नट्या/संगितकार/गायक
* शास्त्रिय संगित घराण्यातील पब्लिक परफॉर्मन्स देणारे गायक अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक (संदर्भ नसल्यास शास्त्रिय संगित श्रोत्यांकडून दुजोरा हवा)
* नाटक/दुरचित्रवाणी स्पर्धा जिंकणारे मुलाखत घेतलेले गेलेले /चित्रपटातील गायक, वृत्तपत्रिय अथवा इतर उल्लेखनीयता प्राप्त गायकांकडून दखल घेतले गेलेले गायक
*