"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १६:
* स्वतंत्र लेखासाही किमान दोन ज्ञानकोशीय परिच्छेद होतील एवढा मजकुर उपलब्ध असावा. ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असूनही पुरेसा मजकुर उपलब्ध नसल्यास इतर एकत्रित लेखात विलिन करण्याचा विचार करावा.
==सहसा उल्लेखनीयता असलेले विषय==
* मोठ्या वस्त्या/गाव/शहर/जिल्हा/राज्य/देश
* नद्या
* लोक समुह
* आडनावे
* पुस्तक प्रसिद्ध झालेले साहित्यिक
* पुरस्कार प्राप्त व्यक्ति