"जानेवारी २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९०६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
 
== मृत्यू ==
* १२९७ - योगी चांगदेव समाधिस्थ
* [[इ.स. १६६६|१६६६]] - [[शाह जहान]], [[:वर्ग:मुघल सम्राट|मोगल सम्राट]].
* १६८२ - समर्थ रामदास स्वामी
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[व्हिक्टोरिया, इंग्लंड]]ची राणी.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[पोप बेनेडिक्ट पंधरावा]].
* १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार
* १९७२ - स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[लिंडन बी. जॉन्सन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष]].
* १९७५ - ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[हर्बर्ट सटक्लिफ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[ग्रॅहाम स्टेन्स]], भारतातील [[ख्रिश्चन]] धर्मप्रसारक.
अनामिक सदस्य