"हुलागू खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (4)
, Replaced: ई.स. → इ.स.
ओळ ३:
हुलागु खान हा [[चंगीझ खान]]चा नातू व [[कुब्लाई खान]]चा भाउ होता.
 
[[इ.स. १२५५]]मध्ये त्याने [[नैऋत्य]] एशियातील [[मुसलमान]] राज्ये जिंकण्यासाठी [[मोहीम]] काढली व [[इ.स. १२५८]]मध्ये बगदादपर्यंत धडक मारली. [[फेब्रुवारी १०]] रोजी बगदाद जिंकल्यावर त्याच्या सैन्याने तेथील रहिवाश्यांची कत्तल उडवली. याचे अंदाज १०,००० ते ८,००,००० व्यक्तिंपर्यंत आहेत. [[बगदाद]] उद्ध्वस्त केल्यावर हुलागु खान [[मोंगोलिया]]([[मंगोलिया]])ला परतला. कुब्लाई खान सत्तेवर आल्यावर हुलागु खानने परत पश्चिमेकडे मुसंडी मारली. .स. १२६५ मध्ये मध्य युरोपमधील एका लढाईत त्याचा अंत झाला.
 
[[वर्ग:मंगोलियाचा इतिहास]]