"पोप ग्रेगोरी पंधरावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5)
, Replaced: ई.स. → इ.स.
ओळ १:
'''ग्रेगोरी पंधरावा''' ([[जानेवारी ९]], [[इ.स. १५५४]]:[[बोलोन्या]] - [[जुलै ८]], [[इ.स. १६२३]]:[[रोम]]) हा [[फेब्रुवारी ९]], [[इ.स. १६२१]] ते मृत्युपर्यंत पोप होता.
 
याचे मूळ नाव ''अलेस्सान्द्रो लुडोविसी'' होते. लहानपणी रोम येथे [[जेसुइट]] शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी हा [[बोलोन्या विद्यापीठ|बोलोन्या विद्यापीठास]] गेला व तेथे धर्मग्रंथ व कायद्याची पदवी मिळवली. .स. १६१२मध्ये [[पोप पॉल पाचवा|पोप पॉल पाचव्याने]] अलेस्सान्द्रोला बोलोन्याचा आर्चबिशप नेमला व [[सव्होय]] व [[स्पेन]]मध्ये मध्यस्थी करण्यास प्रतिनिधी म्हणून पाठवले. पॉल पाचव्याच्या मृत्युनंतर अलेस्सान्द्रो रोमला [[पोपच्या निवडणुक|पोपच्या निवडणुकीसाठी]] गेला. तेथे त्याला पोपपदी निवडण्यात आले. त्याने स्वतःला ग्रेगोरी पंधरावा हे नाव दिले.