"भोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:भोगीचा नैवेद्य (1).jpg|इवलेसे|भोगी ]]
'''भोगी''' हा सण [[मकर संक्रांत|मकर संक्रांतीच्या]] आदल्या दिवशी साजरा करतात. या दिवसात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूट घालून ही भाजी तयार करतात. [[तीळ]] लावून बाजरीची भाकरी करतात. मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी विशेष केली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भोगी" पासून हुडकले