"शोकांतिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: शोकांतिका हा एक नाट्काचा प्रकार आहे. यात नायक वा नायिका यांचा दु:...
खूणपताका: रिकामी पाने टाळा दृश्य संपादन
(काही फरक नाही)

१३:२३, १० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

शोकांतिका हा एक नाट्काचा प्रकार आहे. यात नायक वा नायिका यांचा दु:खद अंत होतो. मराठीत रामगणेश गडकरी यांनी शोकांतिका लिहिली.