"मिल्टन फ्रीडमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
पुस्तक
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''मिल्टन फ्रीडमन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Milton Friedman'' ;) ([[३१ जुलै]], [[इ.स. १९१२]]:[[ब्रूकलिन]], [[न्यू यॉर्क शहर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. २००६]]:[[सान फ्रांसिस्को]], [[कॅलिफोर्निया]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकी]] [[अर्थशास्त्र]]ज्ञ, [[सांख्यिकी|सांख्यिकी-तज्ज्ञ]], लेखक व प्राध्यापक होता. तो [[शिकागो विद्यापीठ|शिकागो विद्यापीठात]] तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवत होता. त्याला [[इ.स. १९७६]] साली [[अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/economic-sciences/laureates/1976/ | शीर्षक=The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1976 | ॲक्सेसदिनांक=१४ जून २०१४ | प्रकाशक=नोबेल प्रतिष्ठान | लेखक= | दिनांक= | भाषा=इंग्रजी}}</ref> त्यानी अनेक पुस्तके लिहिलि आहेत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==