"बेलीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
विभाग
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ४२:
 
इ.स. पूर्व काळामध्ये [[माया संस्कृती]]चा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात [[स्पेन|स्पॅनिश शोधक]] पोचले. येथे अनेक वर्षे [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही [[ब्रिटिश साम्राज्य]]ाची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ''ब्रिटिश होन्डुरास'' असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
 
==विभाग==
बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
 
{|class="wikitable sortable"
|-bgcolor="#efefef"
! जिल्हा
! प्रशासकीय केन्द्र
! क्षेत्रफळ<ref name=censusarea>{{cite report|शीर्षक=Belize Population and Housing Census 2010: Country Report|दुवा=http://www.sib.org.bz/Portals/0/docs/publications/census/2010_Census_Report.pdf|page=70|प्रकाशक=Statistical Institute of Belize|date=2013|accessdate=14 May 2016}}</ref>
! Population<br/>(2015)<ref name=est2015>{{cite web|शीर्षक=Mid-Year Population Estimates by Area and Sex 2008 - 2015 |दुवा=http://www.sib.org.bz/Portals/0/Docs/Statistics/Population/Population-Estimates/Population%20Estimates%20by%20Major%20Administrative%20Areas%20and%20Sex,%202008%20to%202015.xlsx |प्रकाशक=Statistical Institute of Belize |accessdate=14 May 2016 }}{{dead link|date=December 2016 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
! लोकसंख्या<br/>(२०१०)<ref name=censusarea/>
|-
||[[बेलीझ जिल्हा|बेलीझ]]
|[[बेलीझ सिटी]]
|{{convert|1663|sqmi|km2|abbr=on}}
|१,१०,६४४
|-
||[[कायो जिल्हा|कायो]]
|[[सान इग्नासियो, बेलीझ|सान इग्नासियो]]
|{{convert|2006|sqmi|km2|abbr=on}}
|८७,८७६
|-
||[[कोरोझाल जिल्हा|कोरोझाल]]
|[[कोरोझाल टाउन]]
|{{convert|718|sqmi|km2|abbr=on}}
|४५,५३०
|-
||[[ऑरेंज वॉक जिल्हा|ऑरेंज वॉक]]
|[[ऑरेंज वॉक टाउन]]
|{{convert|1790|sqmi|km2|abbr=on}}
|४९,४६६
|-
||[[स्टान क्रीक जिल्हा|स्टान क्रीक]]
|[[डँगिरिगा]]
|{{convert|986|sqmi|km2|abbr=on}}
|३९,६९५
|-
||[[टोलेडो जिल्हा|टोलेडो]]
|[[पुंता गोर्दा, बेलीझ|पुंता गोर्दा]]
|{{convert|1704|sqmi|km2|abbr=on}}
|३४,९२८
|}
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलीझ" पासून हुडकले