"सांभार वडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
मनीशीतलगाथा (चर्चा)यांची आवृत्ती 1432946 परतवली.
ओळ १:
[[चित्र:Sambar-vadi.jpg|इवलेसे|सांभार-वडी]]
[[नागपूर|नागपुरा]]<nowiki/>त सांभार -वडी विशेष प्रसिद्ध आहे. सांभार ([[कोथिंबीर|कोथिंबिरी]]<nowiki/>ला नागपुरात सांभार म्हणतात) वापरून सारण केले जाते. [[बेसन]] आणि [[मैदा]] याची छोटी पोळी तयार करून तिच्यावर सारण ठेवतात आणि पोळीची चौकोनी घडी घालतात. ही घडी तळली की सांभरवडी बनते. हा पदार्थ एका विशिष्ट प्रकारच्या कढीसोबत स्वादिष्ट लागतो.
== आकार ==
सांभार-वडीचा आकार साधारपणे १० सेंमी x ६ सेंमी इतका असतो. जाडी साधारणपणे २ सेंमी इतकी असते.
 
== पाककृती ==
=== साहित्य ===
कोथिंबीर, सूके खोबरे, खसखस, मिरची पेस्ट, सफेद तीळ, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, तेल, बेसन, मैदा, मीठ इ.
=== कृती ===
सारण- प्रथम कढईत तेल गरम करून त्यात सूके खोबरे भाजून घ्यावे मग त्या खसखस, तीळ, मिरची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट टाकून ते मिश्रण परतून घ्यावे.
पाती- बेसन व मैदा एकत्र करून त्यात चवीपूरते मीठ टाकून त्यावर मोहन टाकावे व हे मिश्रण मळून घ्यावे. या पीठाच्या पाती कराव्यात.
या पातीत सारण भरून त्या चित्रात दाखविल्याप्रामाणे बंद कराव्यात आणि तापल्या तेलात बूडवून तळून काढाव्यात.
 
== सांभार-वडी लोकप्रिय असणारे प्रांत ==
नागपूर, भंडारा, चंद्रपूर
 
 
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]