"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकटीतील गायीचे चित्र बदलविले व एक नविन चित्र टाकले
ओळ २३:
== भारतीय गाय ==
भारतीय वंशाच्या गायी ह्या ''बॉस इंडिकस'' या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज,कंधारी, थारपारकर, गुंतुर, अंगोला, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.
भारतात् दक्षिण भाततामधील अमृत महल्, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.
 
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले