"रिचर्ड राइट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नविन पान
(काही फरक नाही)

१६:०८, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

रिचर्ड राइट (१९०८–१९६०) हा एक अमेरिकन लेखक होता. कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना अमेरिकेत [[वर्णद्वेषामुळे]] होणाऱ्या त्रासांवर लिहीलेल्या [[ब्लॅक बॉय]], [[नेटिव्ह सन]], इत्यादी कांदबऱ्यांकरीता राइट प्रसिद्ध आहे. १९३७ ते १९४२ यादरम्यान राइट [[अमेरिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचा]] सदस्य होता. कम्युनिस्टांचा दडपशाहीच्या विरोधात १९४२ मध्ये पक्ष सोडल्यावर राइट कम्युनिस्ट विचारांचा मोठा टिकाकार झाला.