"लुई फिशर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
फिशरच्या सोव्हियेत संघावरील व गांधीवादावरील विचारांवर लिहीले.
ओळ १:
'''लुई फिशर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Louis Fischer'' ;) ([[फेब्रुवारी २९]], [[इ.स. १८९६]] - [[जानेवारी १५]], [[इ.स. १९७०]]) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[ज्यूपत्रकार]], धर्म|ज्यूलेखक, व [[महात्मा गांधी]] [[पत्रकारव्लादिमिर लेनिन]] यांचा चरित्रकार होता. फिलाडेल्फियात जन्मलेला फिशर पहिल्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांतील राजकीय व आर्थिक समस्या बघून सोव्हियेत क्रांतीचा व सोव्हियेत संघाचा मोठा समर्थक झाला. परंतु पुढे दुसऱ्या महायुद्धातील सोव्हियेत-जर्मन करारामुळे व स्टालिनवादाच्या तिरस्कारामुळे सोव्हियेत संघाचा विरोधक व प्रसिद्ध गांधीवादी झाला.
 
 
{{DEFAULTSORT:फिशर,लुई}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लुई_फिशर" पासून हुडकले