"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रास्ताविकात भर
ओळ १:
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (२५ मे [[इ.स. १८९५|१८९५]] - २८ नोव्हेंबर [[इ.स. १९६३|१९६३]]) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक होते. [[रत्नागिरीशिवकाल, जिल्हा|रत्नागिरीपेशवेकाल जिल्ह्याच्या]]ह्या [[राजापूरकाळातील तालुका|राजापूरइतिहासाविषयी तालुक्यातील]] कशेळीत्यांनी येथेचिकित्सक त्यांचालेखन जन्मकेले झालाआहे. [[मुंबई]]च्या'''निजाम-पेशवे आर्यनसंबंध''', एज्युकेशन'''पानिपत सोसायटीच्या: शाळेतून१७६१''', ते'''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. १९११इतिहासाप्रमाणेच सालीसमाजशास्त्र मॅट्रिकहाही त्यांच्या विल्सनचिंतनाचा महाविद्यालयातूनविषय इ.सहोता. १९१७इतिहास सालीआणि बी.ए.समाजजीवन झाले.ह्यांविषयीचे पुढेत्यांचे मुंबईतचसमीक्षणात्मक लष्कराच्यालेखन लेखा'''प्रगती''' विभागातह्या त्यांनीत्यांनीच काहीसंपादित काळकेलेल्या नोकरीसाप्ताहिकातून केलीप्रकाशित झाले आहेत.
 
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली.
 
{{मराठी साहित्यिक}}